Dictionaries | References

आण पायली,करुंदे वायली

   
Script: Devanagari

आण पायली,करुंदे वायली

   एखाद्या स्त्रीनें कुटुंबातून वेगळें होण्याची वारंवार इच्छा दर्शविल्यास म्हणतात. यावरुन एक घाव आणि दोन तुकडे करणें
   एकदाचा सोक्षमोक्ष करणें
   ताबडतोब निकाल करुन टाकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP