Dictionaries | References

आमेट्यांनी व्याधि मरतात

   
Script: Devanagari

आमेट्यांनी व्याधि मरतात

   (गो.) आंबेतीने व्याधी मरतात. आंबेती हे एक औषधी झाड आहे
   त्याची पाने काढून देठाला आलेला डिंक सुजलेल्या ठिकाणी, अंग धरल्या ठिकाणी काळ्या बिब्यासारखा लावतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP