Dictionaries | References आ आरावण Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आरावण महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. ( गो . ) लग्नांत नारळ चंदन , तांदूळ , खण वगैरे घालून वराबरोबर मिरवणुकींत एक नोकर डोक्यावर घेऊन नेतो ती बांबूची दुरडी . या दुरडींत शिवाय वधूगृहीं वरास शास्त्रीय विधिसाठीं लागणारें सामान असतें . [ सं . आहरण = भूषण , अलंकार ; म . अहेर ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP