Dictionaries | References

आवुस्सुं नात्तिल्लें चेंर्डु पोट्टारें

   
Script: Devanagari

आवुस्सुं नात्तिल्लें चेंर्डु पोट्टारें

   (गो.) आईवेगळे मूल खादाड असते. कारण पुन्हा आपल्याला खाणे केव्हा मिळेल याची त्याला कल्पना येत नाही. म्हणून ते मिळेल तेव्हा खूप खाऊन घेते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP