Dictionaries | References

उखाणा घेणें

   
Script: Devanagari

उखाणा घेणें

   स्त्रिया शुभप्रसंगी, हळदीकुंकवादि समारंभाच्या वेळी आपल्या पतीचे नांव घेतांना त्यावेळी ते योग्य शब्दांमध्ये बसवून घेतात. यावरून पतीचे नांव घेतांना त्यासभावेती अनुप्रासात्मक गोड शब्दांची सजावट करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP