Dictionaries | References

उडते पांखरूं, पोटभरूं

   
Script: Devanagari

उडते पांखरूं, पोटभरूं

   जे पाखरू उडत राहील त्याचे पोट भरेल जे उडणार नाही व जाग्यावर बसून राहील ते उपाशी मरेल, जो काम धंदा करील, चार ठिकाणी फिरेल तो पोटाला मिळवील
   जो आळसांत दिवस घालवील त्यास काही मिळणार नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP