Dictionaries | References

उद्वाहित वक्षःस्थल

   
Script: Devanagari
See also:  उद्वाहित , उद्वाहितकटि , उद्वाहितजंघा

उद्वाहित वक्षःस्थल

  न. ( नृत्य ) नृत्यामध्यें दोन्ही पायांचे चवड्यावर उभें राहिलें असतां सर्व शरीराचा भार उचलून धरावा लागतो तेव्हां साहजिकच वक्ष : स्थळहि उचललें जातें ती स्थिति ; जांभई देणें , विव्वोकाचा भाव वगैरेच्या वेळीं हा अभिनय करतात . [ सं . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP