Dictionaries | References

उधे उधे करणें

   
Script: Devanagari

उधे उधे करणें

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   To applaud one to the skies.

उधे उधे करणें

   देवीचे भक्त तिच्यापुढे उदव (उदयोस्तु = जय असो) अंबाबाई, असे म्हणतात. हा स्तुतिवाचक शब्द आहे. टिमकी वाजविणें
   एखाद्याला मोठेपणा देणें
   त्याची जाहिरात करणें
   एखाद्याची खूप स्तुति करणें
   त्याचे पोवाडे गाणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP