निवडणुक, खेळ इत्यादीमध्ये उमेदवार किंवा स्पर्धकास स्पर्धेत भाग घेण्यासाठी निवडणे किंवा पाठवणे
Ex. काँग्रेसने विधानसभेच्या निवडणुकीत दहा उमेदवार उभे केले आहेत./प्रशिक्षकाने जखमी खेळाडूच्या जागी एका नवीन खेळाडूला मैदाना उतरवले
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)
भृपृष्ठापासून सरळ वरच्या दिशेने करणे
Ex. त्याने मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी स्टंप उभे केले.
ONTOLOGY:
() ➜ कर्मसूचक क्रिया (Verb of Action) ➜ क्रिया (Verb)