Dictionaries | References

एकदिल होणें

   
Script: Devanagari
See also:  एकदिल असणें

एकदिल होणें

   एकमताचे असणें
   ऐक्य असणें
   बेबनाव नसणें
   दुही नसणें. ‘आम्ही एकदिल असलो तर सरदार सुद्धां लढण्यास भीत नाही.’ -इ. सं. ऐति. टिपणें ४.२
   ‘सारी फौज एकदिल होऊन बसल्यास धनि काय करणार?’ -हब २७.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP