Dictionaries | References क कडमड Script: Devanagari See also: कडमडी , कडमोड , कडमोडा Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कडमड A dictionary, Marathi and English | Marathi English | | . Rate this meaning Thank you! 👍 कडमड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्रीपु . १ तापापूर्वी किंवा त्यानंतर येणारी कणकण ; ( क्रि०येणें ; भरणें ) कंडगी - डांगी पहा . ' आंगास तीच्या कडमोड आला । ' - सारुह २ . ६९ . २ दुखणें गेल्यानंतर वाटणारी हल्लकता ; रोगाच्या झटक्यानंतर येणारी ग्लानि ; ( क्रि० राहणें ; येणें ; होणें ;) ३ गल्य़ांची ठसठस ; पाय , अस्वस्थता वाटणें . इ० ( सं . कृष ; प्रा . कढ्ढ ; किंवा सं . क्लथ ; प्रा . कढ् . काढणे + मोडणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP