Dictionaries | References

करून करून भागला (भागले), देवध्यानीं (पूजे) लागला (लागले)

   
Script: Devanagari

करून करून भागला (भागले), देवध्यानीं (पूजे) लागला (लागले)     

जन्मभर दुष्‍कृत्‍ये करावयाची व वृद्धपणी देवाची भक्ति करण्याचे स्‍तोम माजवावयाचे, अशा वृत्तीच्या माणसाबद्दल योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP