Dictionaries | References क कळ Script: Devanagari See also: कनदिनीं , कनदिशीं Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun परतून परतून उचकपी दूख Ex. कळीन म्हजो जीव वतलो सो दिसता ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmবিষ bdसानाय benটনটনানি gujટીસ hinटीस kanಆಗಾಗ್ಗೆ ನೋಯು kasٹیٖس malഇടയ്ക്കിടെ ഉണ്ടാകുന്ന വേദന marकळ mniꯆꯤꯛꯄ ꯅꯥꯕ oriପୀଡ଼ା panਚੀਸ tamகுத்துவலி telఉండిఉండినొప్పికలుగుట urdٹیس , خلص , کسک noun पोटांत जावपी आवूळणी Ex. वखद घेतल्या उपरांत पोटांतली कळ ना जाली ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmসিৰামুৰি benমোচড় দিয়ে ব্যথা kanಹೊಟ್ಟೆ ತೊಳೆಸು kasپیچ malകോച്ചല് mniꯄꯨꯛ꯭ꯌꯦꯛꯄ nepहुँडल्ने oriପେଟମୋଡ଼ା sanअन्त्रशूलम् urdمروڑ , اینٹھ noun चड करून फाटींतल्यान येवपी एके तरेची शिरेची दूख जी वजन पडटकच येता Ex. कळ आयले बराबर ती तळमळूंक लागली ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benপিঠের ব্যাথা gujસણકો malഞരമ്പ് കൊളുത്തി പിടുത്തം marउसण telబారి బరువు urdہوک Rate this meaning Thank you! 👍 कळ A dictionary, Marathi and English | Marathi English | | v उठ, हो See धमक. . See कला for this sense. कळ दाबणें To press the spring; to touch the home or seat or prime fountain of. : dirt is brought out by washing. Rate this meaning Thank you! 👍 कळ Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f Sharp, lancinating pain. Any little contrivance. The secret of a machine. Quarrelling.कळ लावणें Breed a quarrel.कळ दाबणें To press the spring, to touch the home. Rate this meaning Thank you! 👍 कळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. तिडीक , तीव्र दुःख , यातना , रग , वेदना , शूळ ; ना. किल्ली , खुबी , चावी , परवलीचा शब्द . मर्म , रहस्य ; ना. कलागत , कुरापत , भांडण ; ना. आगलावी , कागाळी , चुगली . Rate this meaning Thank you! 👍 कळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun शरीराच्या अवयवात उठणारी तिडीक किंवा राहूनराहून सतत होणारी वेदना Ex. मुरगळल्यामुळे पायातून सतत कळा येत होत्या. ONTOLOGY:बोध (Perception) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:ठणका सळका रगWordnet:asmবিষ bdसानाय benটনটনানি gujટીસ hinटीस kanಆಗಾಗ್ಗೆ ನೋಯು kasٹیٖس kokकळ malഇടയ്ക്കിടെ ഉണ്ടാകുന്ന വേദന mniꯆꯤꯛꯄ ꯅꯥꯕ oriପୀଡ଼ା panਚੀਸ tamகுத்துவலி telఉండిఉండినొప్పికలుగుట urdٹیس , خلص , کسک noun रोग अथवा वेदना इत्यादींचा आवेग Ex. वेदनेची कळ येताच तो ओरडत असे. ONTOLOGY:मानसिक अवस्था (Mental State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kanಉಲ್ಬಣವಾಗುವುದು mniꯆꯩꯅꯥ tamவீச்சு urdلہر noun काही यांत्रिक काम करण्यासाठी यंत्रावरील विशिष्ट कळ Ex. ह्या कळपाटाच्या काही कळा खराब आहे. HOLO MEMBER COLLECTION:कळपाट ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:kasکُنٛزٕ oriଚାବି urdکنجی , کلید Rate this meaning Thank you! 👍 कळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. १ भांडण ; कलागत ; तंटा ; खोडी . ( क्रि० काढणें ; लावणें ). ' ऐसें गोत्रचि दोही दळीं । उदित जालें असे कळी । ' - ज्ञा १ . १८४ . ' तिनें घरांतल्या घरांत बारीक कळ लावण्यास अगोदरच प्रारंभ केला होता .' - रंगराव . ' एकवड्यावर पहिल्यानें जाउन केली कळ । ' - ऐपो ३८७ . २ कुरापत ; भाडनसती उप्तन्न होते कळ । ' शनि १८२ . ' मी म्हणतो कीं त्वां कळ काढली .' - बाळ २ . ४५ . ( सं . कलि ) म्ह० बोलतां कळ धुतां मळ = उत्तर - प्रयुत्तरानें भांडण वाढतें आणि वरवर धुतल्यानें अधिक अधिक मळ सुटत जातो . स्त्री. माया ; सहानुभूति . ' शिवाजीचे आपण वंशज म्हणुन आपली कळ वाटून ते इंग्रज आपणांस सिंहासनावर शुद्ध मनानें , थोर बुद्धीनें बसवीत आहेत असें प्रतापसिंहास या वेळीं वाटलें .' - मदरु २ . ( सं . कला ) स्त्री. तीक्ष्न व एकदम उद्भवनारें दुःख तिडीक ; रग ( डोकें , शरीर , पोट यांत ); धमक पहा . ( क्रि०उठणें ; होणें ). ' वाटी वटक वायगोळा । हातीं पायीं लागती कळा । ' सराटे जेविं महागजातें । कळ लाउनि उभे करिती । ' श्रीधर ( नवनीत पू २२२ .); माझें पोटांत कळ निघाली आहे .' ( ध्व .) क्रि.वि. फुटण्याचा आवाज होऊन ( कांच किंवा कोणत्याही ठिसुळ पदार्थाचा ). ( ध्व . कल् = आवाज करणें ) स्त्री. युक्ति . ( उघड्या - झांकण्याचे , बंद करण्याची , खुलें करण्याची ); चावी ; किल्ली ; साधन ; मर्म . ' तुका म्हणे कळ । पाय धरिल्या न चले बळ । ' तुगा ४४३ . ' त्याचा गर्व हरे परस्पर असा योजीत कोणे कळे । ' - किंगवि १० .' या यंत्राची कळ दाबिली कीं तें झालें सुरु .' २ कला ; खुबी ; रचना ; रहस्य ; किल्ली ( यंत्राची किंवा युक्ति - रचनेची ) या अर्थासाठी कला पहा . ३ तराजुच्या दाडीचा मधला कांटा . ' घाय हाणितां कळे जवळीं । पारडें उचलेल अंतराळीं । ' - ह ३० . ८६ . ( सं . कला ) दाबणें - कमान दाबणें ; मुलस्थान दाबणें ; ठिकाण , किली यांस हात घालणें . २ ( ल .) मर्मस्थानी स्पर्शणें ; वश होईल असं करणें .०पडणें क्रि . चैन पडणें ; विश्रांति मिळणें ( नकारात्मक प्रयोग ) ' सुजना जेंवि खळ , कळ क्षणहि पडोंदे नरा न देवा त्या । ' - मोकर्ण ११ . ५४ . ' चंद्रावळ पाहतां नपडे त्याशीं कळ । ' - अफला ५४ . Related Words कळ उचलली कळ, दाल्ला घेऊन पळ कळ येवप pang विकतची कळ, पादत पळ ज्याची कळ त्याला बोलतां कळ, धुतां मळ muscle spasm cramp करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही कळ नाहीं कुठें, झाडाला झटे ಆಗಾಗ್ಗೆ ನೋಯು टीस குத்துவலி ٹیٖس ఉండిఉండినొప్పికలుగుట টনটনানি ਚੀਸ ટીસ ഇടയ്ക്കിടെ ഉണ്ടാകുന്ന വേദന वेदना कुठें जाती खेड्यापाड्या, कळ आली आपल्या वाड्या वेसणीला झटका दिला म्हणजे नाकाला कळ लागती धुवावें तिला मळ, भांडावें तिला कळ नारदासारखी कळ लावी, जगीं म्हणतो मी गोसावी जो कळ सहन करतो, तो एक वेळ दुःखी होतो पैलीं सोत्तात् इंद्रा आणि चंद्राकू, मागीर व्होन्न दितात् कळ उंदराक् spasm বিষ ପୀଡ଼ା सानाय smart stab twinge ache key punch wave voice key reaction key key click key pattern key punch operator non locking key कस्स कळचेट्या कळचेतव्या सरिफि short circuiting key battery reversing key बोंब लागणें tilting lever key driven calculator programme key change speed gear hurt कळघोडा कळभांड खजेली खजेळी back stop of key बसल्या बसल्या, काड्या खोसल्या discharge key कनत कळगोटा ऊठग कळी अन् बस माझ्या नळी कुचंद्या शिनक (आंत) खुंटी ठेवणें (आंत) खुंटी मारणें (आंत) खुंटी राखणें switch key गम खाणे कळसूत्रीबाहुली कटें कांतल्यारि सोयि मेळतवे कटें कांतून हाता वांट कळकटा कळकुटा एके तिडकेने करणें ओरंट केडगा घोटु तडकबोंब नांव काढणें उसन शिणक आर्त किळांच खोडी काढणे कळिलावा कलापीठ खरदिशीं छिणीक तळ काढी फळ उसणव उसणावळ कळिता ईव कळखंड कळदिवा ओय Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP