Dictionaries | References

कवडीस कवी, गोवरीस गोसावी

   
Script: Devanagari

कवडीस कवी, गोवरीस गोसावी

   कवी आणि गोसावी यांची अत्‍यंत समृद्धि या म्‍हणीनें व्यक्त होते. कवडीला कवि राजी होतो व एक गोवरी दिल्‍यानें गोसावी तृप्त होतो. -गांगा १३२.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP