Dictionaries | References

कांठावर बसणें

   
Script: Devanagari

कांठावर बसणें

   ( ग्राम्य .) ढुंगणावर बसणें . ( कांठ )

कांठावर बसणें

   तबल्‍याच्या कांठावर थाप बसली असतां योग्‍य आवाज निघण्याच्या ऐवजी बद्द आवाज निघतो. यावरून बिघडणें, नासणें, धंदा वगैरेचा योग्‍य जम न बसणें
   योजलेले उपाय नीट लागू न होणें
   अपुर्‍या साधनामुळे अथवा योग्‍य शक्तीच्या अभावी किंवा नेमका लाग न साधल्‍यामुळे काम बिघडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP