Dictionaries | References

कानाचा हलका

   
Script: Devanagari

कानाचा हलका

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kānācā halakā a Light of ear, i.e. communicative, prone to blab. 2 Of facile belief; credulous.

कानाचा हलका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Credulous. Communicative, prone to blab.

कानाचा हलका

   वाटेल त्याचें ऐकून त्यावर विश्वास ठेवणारा
   कोणीहि खरेखोटे काही सांगितले तरी त्‍यावर सहज विश्र्वास ठेवणारा
   स्वतःची बुद्धि, तारतम्य न वापरणारा. ‘ त्याच मकाजीनें व रामजीनें मिळून माझ्या भावाच्या नाहीं नाहीं त्या चहाड्या सांगण्यास आरंभ केला आणि भाऊसाहेब किती हलक्या कानाचे आहेत याचा अनुभव तुला आहेच. ’ -मथुरा.
   चहाडखोरांचे खरे मानणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP