Dictionaries | References

कुत्र्याचे मूत, सड्यास न सारवणास

   
Script: Devanagari

कुत्र्याचे मूत, सड्यास न सारवणास

   कुत्र्याच्या मुताचा काही उपयोग नसतो. यावरून एखादी पूर्णपणे निरुपयोगी वस्‍तु दर्शविण्यास ही म्‍हण वापरतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP