Dictionaries | References

कोरड्या अंगी तिडका, बोडक्‍या डोई लिखा

   
Script: Devanagari

कोरड्या अंगी तिडका, बोडक्‍या डोई लिखा

   गरोदर नसतां खर्‍या वेदना होत नाहीत व डोकीवर केस नसल्‍यास लिखाहि होत नाहीत. मुळांत काही नसतां विनाकारण अवडंबर माजविणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP