Dictionaries | References क कोल्ह्याचे शिकारीस वाघाचा सरंजाम घ्यावा Script: Devanagari Meaning Related Words कोल्ह्याचे शिकारीस वाघाचा सरंजाम घ्यावा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्याला एखादे अल्प कार्य करावयाचे असले तरी भरपूर साधने घेतल्याशिवाय आरंभ करूं नये. नाहीतरी मध्यंतरी काही अडचण उत्पन्न झाली असतां ती निवारण करणें कठिण होते. -माझी तीर्थयात्रा (फडके) ४.८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP