Dictionaries | References

कौ ला

   
Script: Devanagari

कौ ला

  पु. १ एक भाजी ; कौल्याची भाजी कोंकणांत प्रसिद्ध आहे . हें झुडुप वीतभर उंच वाढत असुन रानांत पावसाळ्यांत उगवतें . याची भाजी श्रावण्या सोमवारीं अवश्य खावी असें म्हणतात . ( सं . कलाय )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP