Dictionaries | References

खंडन

   
Script: Devanagari
See also:  खंडण , खडणा खंडना

खंडन

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 noun  तोड़ने-फोड़ने या काट-छाँट करने की क्रिया   Ex. पुलिस मूर्ति खंडन में लगे हुए लोगों को पकड़कर ले गई
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasپھٕٹراوُن , لُرٕپار
kokखंडन
mniꯊꯨꯒꯥꯏꯕ
urdتوڑ پھوڑ , شکستگی , قطع و برید , تراش خراش
   see : प्रतिवाद

खंडन

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  फोडपाची वा कातरपाची क्रिया   Ex. पुलीस मुर्तेचें खंडन केल्ल्या लोकांक धरून घेवन गेले
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
kasپھٕٹراوُن , لُرٕپار
mniꯊꯨꯒꯥꯏꯕ
urdتوڑ پھوڑ , شکستگی , قطع و برید , تراش خراش

खंडन

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   breaking. 2 shattering, smashing, destroying, lit. fig. 3 Interrupting. 4 fig. Confuting. Ex. of comp. वादखंडन, मतखंडन, ग्रंथखंडन, अभिमानखंडन, मानखंडन.

खंडन

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   breaking; interrupting. fig. Confuting.

खंडन

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखाद्या आरोपाला, वक्तव्याला, सिद्धांताला हाणून पाडण्यासाठी किंवा त्याचा विरोध करण्यासाठी म्हटलेली गोष्ट   Ex. पृथ्वी स्थिर असते आणि सुर्य फिरत असतो ह्या गोष्टीचे कालांतराने खंडन केले गेले.
ONTOLOGY:
संप्रेषण (Communication)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
   see : खंडण

खंडन

  न. तोडणें ; तुकडे करणें ; नाश करणें ; खंडण पहा . २ ( ल .) अडथळा करणें ; अडविणें . ३ ( ल .) कुंठित करणें . ( समासांत ) वाद - मत - ग्रंथ - अभिमान - मान - खंदन . ( सं .) खंडन ( चिबुक )- न . ( नृत्य ) दांत एकमेकांवर आपटणें ; संतापदर्शक अभिनय .
   नस्त्री . १ मोडणें ; तोडणें . २ निरुतर करणें ; खोडुन काढणें . ३ शेवट ; भंग . ' या पोटाकारणे गा झालों पांगिला जना । न सरेची मायबाप भीक नाहीं . खंडणा । ' - तुगा ३४९ . ४ खंड पडणें ; थांबणें .' मही लोटला आरक्ताचा पाट । खड्णा नोहे परम अचाट । ' - नव ९ . १५६ . ( सं . खंडन ; ( खण्ड = तुकडा पडणे ))
०मडन  न. सिद्धसिद्ध करणें ; खोडुन काढणेस्थापणें ; बाजुनें व विरुद्ध बोलणें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP