Dictionaries | References

खंडीमध्यें पावरती

   
Script: Devanagari

खंडीमध्यें पावरती

   [रती=हिरे, मोती इ. मोजण्याचे एक लहान प्रमाण.] एखाद्या मोठ्या वस्‍तूत अतिशय अल्‍प प्रमाण
   लक्ष्यात न घेण्यासारखा अंश
   खंडीस नवटक्‍के पहा. ‘खंडीमध्ये तूं एक पावरती।’-लावणी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP