Dictionaries | References

खंडीस एकोणीस कडो फोल

   
Script: Devanagari

खंडीस एकोणीस कडो फोल

   (व.) वीस कुडव म्‍हणजे खंडी. वीस कुडवांपैकी १
   कुडव फोल निघणें म्‍हणजे सर्व पोकळ असणें, यावरून पोकळ गप्पा, बाता, थापा व त्‍या मारणारा थापाड्या इसमाबद्दल योजतात. फारच थोडा तथ्‍यांश असणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP