|
ना. अडथळा , खळ , विराम , व्यत्यय ; ना. अध्याय , प्रकरण , भाग , विभाग ( ग्रंथाचा ); ना. खंडणी , दंड , पट्टी , फाळा , मक्ता , सारा ( मांडलिकाने , कुळाने द्यावयाचा ); ना. अंश , घटक , तुकडा , विभाग ; ना. विशाल भूप्रदेश . ना. किळस , चीड , तिरस्कार ; ना. खंती , खिन्नता , खेद ; ना. अशांती , अस्वस्थता ; ना. काळजी , चिंता ; ना. लाज , शरम ; ना. तमा , पर्वा , क्षिती .
|