Dictionaries | References ख खडीसाखरी भाषण Script: Devanagari Meaning Related Words खडीसाखरी भाषण मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वायफळ पण गोड बोलणेंअतिशय मधुर पण ज्यापासून काही फायदा नाही असे भाषणगुळचट थापा. ‘लॉर्ड कर्झन यांची खडीसाखरी भाषणें त्यांच्या कृतीच्या विरूद्ध असतात.’-टिव्या २.५३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP