Dictionaries | References ख खरपड Script: Devanagari See also: खरपट , खरपडी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खरपड A dictionary, Marathi and English | Marathi English | | . v पड g. of s. Ex. पाण्याचें ख0 पडलें; साल गुदस्तां धान्याचें ख0 पडलें; ख0 पडलें अतिदारुण ॥ दोन पायल्याची झाली धारण ॥. 2 A crag &c. See खरपट n. An insect of the Locust genus. Rate this meaning Thank you! 👍 खरपड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. टोळांची एक जात ; खरपुडा पहा . न. १ ( रिकाम्या विहिरीच्या बाजूला अथवा तळाला भांडें आपटल्यानें होणारा आवाज , त्यावरुन ) अडचणीची , दुःखाची , हालाची ओरड , हाकाटी ( अवर्षणामुळें आणि त्यामुळें पीक न आल्यास उप्तन्न झालेल्या दुष्काळामुले तसेंच तळीं , विहिरी यांच्या कोरडेपणामुळें ). २ दुष्काळ ; अवर्षन . ( क्रि० पडणें ). ' एखादें सालीं खरपड पडले ...' म्हणजे तितक्यानेच त्यांची नुकसानी होते .' - बाळ २ . १२८ . ' खरपड पडलें अति दारुण । दोन पायल्यांची झाली धारण . । ' ( सं . क्षर् + पत् ) न. १ खडपा ; पर्वताचें मोठें खडक परंतु प्राय ; जो भाजल्यासारखें दिसत असतात ते . २ मुरुम , दगड यांनी बनलेली जमीन ; कातळवट जमीन . ३ डोंगरावरील सपाटी . ४ फोड ( क्रि० येणें ; उठणे ) - वि . मुरुम व दगड यांनी कठिण झालेली ( जमीन ). ( खरपट ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP