Dictionaries | References ख खरपट Script: Devanagari See also: खरपड , खरपडी Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 खरपट A dictionary, Marathi and English | Marathi English | | kharapaṭa n A crag or a massy rock gen. 2 Ground composed of rock, stone, and मुरूम intermingled. Applied often to the ordinary table-land of hills. 3 A blister. v ये, उठ. kharapaṭa a Rugged or hard with rock and मुरूम--ground. Rate this meaning Thank you! 👍 खरपट Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n A rocky surface. A blister. a Rugged and hard. Rate this meaning Thank you! 👍 खरपट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. १ ( रिकाम्या विहिरीच्या बाजूला अथवा तळाला भांडें आपटल्यानें होणारा आवाज , त्यावरुन ) अडचणीची , दुःखाची , हालाची ओरड , हाकाटी ( अवर्षणामुळें आणि त्यामुळें पीक न आल्यास उप्तन्न झालेल्या दुष्काळामुले तसेंच तळीं , विहिरी यांच्या कोरडेपणामुळें ). २ दुष्काळ ; अवर्षन . ( क्रि० पडणें ). ' एखादें सालीं खरपड पडले ...' म्हणजे तितक्यानेच त्यांची नुकसानी होते .' - बाळ २ . १२८ . ' खरपड पडलें अति दारुण । दोन पायल्यांची झाली धारण . । ' ( सं . क्षर् + पत् ) न. १ खडपा ; पर्वताचें मोठें खडक परंतु प्राय ; जो भाजल्यासारखें दिसत असतात ते . २ मुरुम , दगड यांनी बनलेली जमीन ; कातळवट जमीन . ३ डोंगरावरील सपाटी . ४ फोड ( क्रि० येणें ; उठणे ) - वि . मुरुम व दगड यांनी कठिण झालेली ( जमीन ). ( खरपट ) Related Words खरपट खरपड હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० ১০০০০০০০০০ ૧૦૦૦૦૦૦૦૦૦ ୧000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP