Dictionaries | References

खाल्‍लें पिल्‍लें, ढुंगणाला हात पुसले

   
Script: Devanagari

खाल्‍लें पिल्‍लें, ढुंगणाला हात पुसले

   केवळ खाण्यापुरते पाहणारा, खावयाच्या वेळी हजर पण पुढे कोणत्‍याहि कामाची काळजी न करणारा
   केवळ खावयापुरता येऊन इतर वेळी बेपर्वाईने वागणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP