Dictionaries | References

गंगायमुना वाहणें

   
Script: Devanagari

गंगायमुना वाहणें

   दोन्ही डोळ्यांतून अश्रुधारा येऊन त्‍यांचा नाकाशी संगम होणें
   या दोन धारांस अनुक्रमें गंगा व यमुना म्‍हणतात
   यावरून रडे येणें
   डोळ्यातून अश्रू वाहूं लागणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP