Dictionaries | References

गरीबाचा कैवारी, राजाचा वैरी

   
Script: Devanagari

गरीबाचा कैवारी, राजाचा वैरी

   जो गरीबांचा पक्ष स्‍वीकारतो त्‍याला राजाशीहि सामना करण्याचा प्रसंग येतो व तेव्हां साहजिकच तो राजाच्या मर्जीतून उतरतो. आज जे समाजवादी लोक आहेत त्‍यांची स्‍थिति अशीच आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP