Dictionaries | References

गरीबाची गरीबी, हरीफीची हरिफी

   
Script: Devanagari

गरीबाची गरीबी, हरीफीची हरिफी     

गरीबाची गरीबी जशी जन्माची लागलेली असते कधी सुटत नाही, तसे शत्रूचे शत्रुत्‍व कधीहि सुटत नाही. एकदां एखादा मनुष्‍य शत्रु झाला म्‍हणजे तो कायमचाच.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP