Dictionaries | References

गांवचा गांवढा, गांवीं बळी

   
Script: Devanagari

गांवचा गांवढा, गांवीं बळी

   गांवढा मनुष्‍य आपल्‍या गांवांत तेवढी शेखी मिरवतो, बाहेर त्‍याला कोणी विचारीत नाही. विशेषतः शहरांत त्‍याची हुर्रेवडी होते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP