Dictionaries | References ग गाळ Script: Devanagari See also: गाळी Meaning Related Words गाळ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun शुद्ध ना वा आयकुप्याक वायट दिसता अशें उतर वा वाक्य Ex. गाळींचो वापर करचो न्हय HYPONYMY:शाप ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अपशब्द वायट उतरWordnet:asmঅপশ্্ব্দ bdगाज्रि सानराय benকুবচন gujઅપશબ્દ hinअपशब्द kanಬೈಗುಳ malതെറി marअपशब्द mniꯑꯀꯥꯝꯄꯦꯠ nepकुवचन oriଅପଶବ୍ଦ panਕੌੜੇ ਬੋਲ sanकुवचनम् tamகெட்டவார்த்தை telచెడుమాటలు urdبری بات , غلط بات noun टिका वा कलंकाची गजाल Ex. तो आपल्यांकूच गाळी दिता / गाळी नीच मानसीकतायेचें प्रतीक ONTOLOGY:संज्ञापन (Communication) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अपशब्द वायट उतरWordnet:asmগালি bdरायनाय benগালী gujગાળ hinगाली kanಬೈಗಳು kasلٮ۪کھ malചീത്ത marशिवी mniꯆꯩꯕ ꯊꯥꯡꯕ nepगाली oriଗାଳି panਗਾਲ੍ਹ sanगालिः tamகெட்டவார்த்தை telతిట్టు urdگالی , دشنام , گالی گلوچ , بدکلامی noun पातळ पदार्थाच्या तळाक बशिल्लो चिकोल Ex. तो तेलांतलो गाळ नितळ करता ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmগেদ bdगोदि benঅধঃক্ষেপ gujતલછટ hinतलछट kanಬಗ್ಗಡ marगाळ oriକାଣ୍ଟି panਗਾਦ tamகசடு telమడ్డి urdتلچھٹ , اوساد , کاٹ noun उदकान व्हांवन आयिल्ली माती Ex. गाळ खूब पिकाळ आसता ATTRIBUTES:पिकाळ ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benপলি hinजलोढ़ kasجَلوڑ marगाळाची माती oriପଟୁମାଟି panਜਲੋੜ urdجلوڑھ , جلوڑھ مٹی , ملئی See : चोथो गाळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 gāḷa m Refuse or sweepings; dross or feculence; dregs, draff, lees, sediment. 2 Mud, mire, slime.Abuse. v दे. गाळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Refuse or sweepings. Feculence or dross. Dregs. Sediment, mud, mire. Abuse.दे. v गाळ मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. केरकचरा , गदळ , घाण , तळातली घाण , मळ ;ना. चिखल , रेंदा ;ना. उरलेला , शिल्लक राहिलेला ( निवडक माल काढून घेतल्यावर ). गाळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun द्रव पदार्थात न विरघळता तळाशी राहिलेला घन पदार्थाचा अंश Ex. मोटारीच्या टाकीत गाळ झाल्याने पेट्रोल नीट येत नव्हते HYPONYMY:बेरी ONTOLOGY:वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:साकाWordnet:asmগেদ bdगोदि benঅধঃক্ষেপ gujતલછટ hinतलछट kanಬಗ್ಗಡ oriକାଣ୍ଟି panਗਾਦ tamகசடு telమడ్డి urdتلچھٹ , اوساد , کاٹ noun एखाद्या पदार्थातून गाळून किंवा निवडून चांगला अंश काढून घेतल्यावर राहिलेला भाग Ex. चांगली वांगी संपली आता हा गाळ राहिला आहे. गाळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ गदळ ; मळ ; घाण ; केरकचरा . २ चिखल ; रेंदा ; रबडी . ३ एखाद्या पदार्थीतून गाळून किंवा निवडून चांगला अंश काढून घेतल्यावर राहिलेला अवशिष्ट भाग ; वगळ . चांगलीं वांगीं होतीं तीं संपली आतां गाळ राहिला आहे . ४ सांका ; तळाशीं राहिलेला भाग , अंश . [ सं . गल = गळणें ] स्त्री. ( गो . ) पठार ; मोठें मैदान . स्त्री. शिवी ; गाली पहा . ( क्रि० देणें ). ऐसिआं देतां गाळी । - शिशु ८७२ . [ सं . गालि ]०वट गाळवी - वि . रेंदा , दलदल , चिखल असलेली किंवा नदीचा गाळ वाहून जमलेली ( जमीन ); ही नदीच्या तीरावर असल्यानें पुराच्या वेळीं गाळ येऊन तो तींत सांचतो त्यामुळें हींत उत्तम पीक येतें .०शिवी स्त्री. निंदा ; शिव्या ; शिवीगाळ . ( क्रि० देणें ). गाळीप्रदान , गाळिप्रदान - न . शिव्या ; गालिप्रदान . समर्थ समर्थांसी ( श्रीरामास ) गाळिप्रदानें समर्पिती । - सप्र ३ . ७ . गाळीखोर , गाळयारा - वि . शिवराळ ; शिव्या देणारा .किंवा गाळवी - वि . रेंदा , दलदल , चिखल असलेली किंवा नदीचा गाळ वाहून जमलेली ( जमीन ); ही नदीच्या तीरावर असल्यानें पुराच्या वेळीं गाळ येऊन तो तींत सांचतो त्यामुळें हींत उत्तम पीक येतें .०वंड न. गाळवट जमीन .०साळ पु. रेंदा ; चिखल ; कचरा . [ गाळ द्वि . ] Related Words गाळ गाळ घालप गाळ दिवप गाळ संवप अभाळाचा गाळ गाळ मारप उंसाचा गाळ, माशा फिरती रानोमाळ अपशब्द dregs settlings অধঃক্ষেপ গেদ गोदि ਗਾਦ તલછટ तलछट கசடு మడ్డి ಬಗ್ಗಡ गाज्रि सानराय कुवचन कुवचनम् অপশ্্ব্দ ଅପଶବ୍ଦ ਕੌੜੇ ਬੋਲ અપશબ્દ చెడుమాటలు തെറി clapperclaw غَلَط کَتھ କାଣ୍ଟି grounds لٮ۪کہٕ ژارنہِ अपभाष् गाली देना গালি পৰা গাল দেওয়া ਗਾਲ ਕੱਢਣਾ ગાળ બોલવી राय शिवी देणे கெட்டவார்த்தை తిట్టిన ಬೈಗುಳ ചീത്ത പറയുക പാട blackguard مَل shout কুবচন ଗାଳି ଦେବା ಬೈಯ್ಯು abuse epithet गाली वायट उतर silt analyst silt deposition tractional load anode mud திட்டு detritus fine silt dredger engineer dredger master desilting area detritus feeder silt ejector silting soft rock कसय sullage organic detritus name dredger setteling लोचा dredging silt suspended load non settleable solids sludge sediment कारावणें घमताड मुख प्रदेश आडऊ settling गर्भगाळ कोसळणें कणिकोंडा अवगाळ बेरट मुडत चोंदळणें sedimentary rock गाळपेरा खातेड उजेरणें करबड करबाड Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP