Dictionaries | References

गुजगोष्टी

   
Script: Devanagari

गुजगोष्टी     

 स्त्री. एक लेखन प्रकार . ' निबंधापेक्षां निकटवर्ती मित्रांशी केलेल्या गोष्टी ; वार्तालाप . यांत मार्मिक विचारांस अवकाश असतो .' - ज्योत्स्ना सप्टें १९४ . ( सं . गुह्मा + गोष्टी )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP