Dictionaries | References घ घरना छोकरा घंटी चाटे, ने उपाधीयाने आटो भावे Script: Devanagari See also: घरना छोकरा घंटी चाटे, ने उपाधीयाने आटो जोईये Meaning Related Words घरना छोकरा घंटी चाटे, ने उपाधीयाने आटो भावे मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गु.) घरातील मुलांना खावयास नसल्यामुळे जात्याचे पीठ चाटून खावयाची पाळी आलेली असतांना भटजीस रोज पीठ देणें हा व्यवहार मूर्खपणाचा आहे आधी घरच्या माणसांची काळजी घ्यावी व नंतर दानधर्म, परमार्थ वगैरेकडे लक्ष्य द्यावे. तु०-Charity begins at home. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP