Dictionaries | References

घरांतून उठवणें, उठविणें

   
Script: Devanagari

घरांतून उठवणें, उठविणें

   नादी लावून पळविणें
   नांदत्या घरातून काढून फुस लावून नेणें. ‘ह्या स्वतंत्र बायका केव्हा कोणच्या म्हातार्‍याला घरातून उठवतील काही नेम नाही.’ -बाय २.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP