Dictionaries | References घ घाटवाहन Script: Devanagari See also: घाटवाईन Meaning Related Words घाटवाहन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. घाटण्याचें वाईन - उखळ ; पुरणाची डाळ किंवा इतर पदार्थ घोटण्यासाठीं केलेली लांकडी किंवा दगडी उखळी ; ज्यानें घोटावयाचें त्या दगडास घाटणा , घाटणेरा असें म्हणतात . [ घाटणें +( कों . ) वाईन = खल ; उखळी ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP