Dictionaries | References उ उखळ Script: Devanagari See also: उखळणी Meaning Related Words उखळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 The first ploughing of a field; the breaking up of the ground.A stone-mortar. Ex. उख- ळांत घालून करी कांडण ॥ आपुल्या करें मजदेखतां ॥ उ0 पांढरें होणें g. of s. To become affluent and great. उखळांत घातला असतां सतरा घाव चुकवि- णारा Used of a determined and adroit shuffler. उखळांत डोसकें असणें g. of s. To be in exceeding jeopardy or peril. उखळांत डोसकें घालणें or देणें To cast one's self into danger. उखळामुसळाशीं गांठ पडणें Used of the association together of parties who must ever clash and quarrel. उखळ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n m A stonemortar. f The first ploughing of a field.उखळ पांढरें होणें Become affluent and great. उखळ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कांडण्यासाठी दगड खोदून किंवा लाकडाचा ओंडा पोखरून जो खोलगट भाग करतात तो Ex. परडी बनवण्यासाठी कागदाचा लगदा उखळात घालून कुटला ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmউৰাল bdउवाल benউলুখল gujખાંયણિયો hinओखली kanಒರಳು kasنیٲم وۄکُھل kokवान malഉരല് mniꯁꯨꯝꯕꯟ nepओखली oriଉଦୁଖଳ panਕੂੰਡੀ tamஉரல் telరోకలి urdاوکھلی उखळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. कांडण्या - सडण्यासाठीं दगड खोदून अगर लांकडाचा ओंडा पोखरुन जो खोलगट भाग करतात तो . पीठु करणौउ एकें वेळें , उखळीं वसुंधरेचा ॥ - शिशु ९१४ . उखळांत घालून करी कांडण । आपुल्या करें मज देखतां । उखळ रोंविलें धर्मशाळे । भलती कांडी भलत्या वेळे ॥ - मुरंशु ४१३ . [ सं . उलूखल ; प्रा . उक्खल ; तुल० का . होरळु - उरळु = लवंडणें + कल्लु = दगड वरकल्ल ] न. एक मुलींचा खेळ . - मखे ३४४ . स्त्री. जमीनीची पहिली नांगरणी . फाळणी . [ सं . उत्खनन , उत्स्खलन ]०पांढरें - वैभव प्राप्त होणें ; नशीब उघडणें ; अमूप द्रव्य मिळणें ( गरीबाच्या घरीं उखळाला कांहीं काम नसतें तेव्हां तें पांढरें असत नाहीं यावरुन ). ( एखाद्याच्या ) बेंबीचें उखळ - चमचमीत खाद्य पेयें मिळाल्यामुळें दोंद सुटणें . ( बेंबी उखळासारखी खोल होणें ); शरीर पुष्ट होणें .होणें - वैभव प्राप्त होणें ; नशीब उघडणें ; अमूप द्रव्य मिळणें ( गरीबाच्या घरीं उखळाला कांहीं काम नसतें तेव्हां तें पांढरें असत नाहीं यावरुन ). ( एखाद्याच्या ) बेंबीचें उखळ - चमचमीत खाद्य पेयें मिळाल्यामुळें दोंद सुटणें . ( बेंबी उखळासारखी खोल होणें ); शरीर पुष्ट होणें .०मुसळाशीं पडणें - भांडणार्या व झगडणार्या माणसाचा सहवास घडणें . वाक्यप्रचार - उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा = घालमेल , अफरातफर करणारा ; कोणाच्या तावडींत न सांपडणारा , अर्थात द्वाड माणूस . उखळांत डोकें घालणें , देणें - जीव अतिशय धोक्यांत घालणें ; संकट , अनर्थ गुदरण्याच्या स्थितींत असणें , जाणें . म्ह० उखळांत डोकें घातल्यावर मुसळाला कोण भितो = स्वत : पत्करलेल्या साहसाचे परिणाम भोगावयास न कचरणें .गांठ पडणें - भांडणार्या व झगडणार्या माणसाचा सहवास घडणें . वाक्यप्रचार - उखळांत घातला असतां सतरा घाव चुकविणारा = घालमेल , अफरातफर करणारा ; कोणाच्या तावडींत न सांपडणारा , अर्थात द्वाड माणूस . उखळांत डोकें घालणें , देणें - जीव अतिशय धोक्यांत घालणें ; संकट , अनर्थ गुदरण्याच्या स्थितींत असणें , जाणें . म्ह० उखळांत डोकें घातल्यावर मुसळाला कोण भितो = स्वत : पत्करलेल्या साहसाचे परिणाम भोगावयास न कचरणें . उखळ मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उखळ पांढरे होणेंउखळ रुपयांनी भरणें. चांगला गबर होणेंस्वतःची चांगली भर करून घेणेंमोठा द्रव्यलाभ होणें. (निंदार्थी वापरतात.) तु०- Try to feather one's nest. (मूळ वाक्प्रचार ‘खळें पांढरे होणें.’ असा असावा. कारण खळ्यावर धान्य येऊन पडले म्हणजे त्याची रास पाहून मालकाच्या वैभवाची कल्पना येते. आणखी एक उपपत्ति अशीः श्रीमंताच्या घरी उखळाला सारखे काम असते तेव्हां ते नेहमी पांढरे असणार. गरीबाच्या घरचे उखळ नेहमी रिकामे, तेव्हां काळेच.) ‘औदा बाबा तुझं उखळ लई पांढरं दिसतया.’ -शाब ३.५. Related Words उखळ पांढरें होणें उखळ बेंबीचें उखळ झालें बेंबीचें उखळ होणें उखळ काढणें उखळ पांढरे होणे mortar धर्मशाळेचें उखळ बाजरा कहे मैं हूँ टीकला, और उखळ और मुसलके बीच लढूं एकला बाजरी कहे मैं हूँ टीकला, और उखळ और मुसलके बीच लढूं एकला वान बोंबीचें उखळ होणें देउळची सहाण, धर्मशाळेचें उखळ डोईचे उखळ करणें اوکھلی نیٲم وۄکُھل उवाल উৰাল উলুখল ଉଦୁଖଳ ખાંયણિયો உரல் ഉരല് ओखली धर्मशाळेचें उखळ, पाहिजे त्यानें खर्चावें बळ डोईला टक्क्ल पडलें, उखळ पांढरे झालें उलूखलम् రోకలి ਕੂੰਡੀ ಒರಳು suction socket वायण वहीन वाहीन मुखळ उघल व्हैन वायीन वाय्न व्हायीन acetabulum कांडिन म्हळ्यार वान न्हय, आसडि म्हळ्यार सूप न्हय उखळाउखळ व्हाएन हमाम वाईण मडवळाची फातर, जाय ताणे उमळचें उखळाची मुसळाशीं गांठ पडणें उखळामुसळाची गांठ पडणें घाटवाहन रुबगुंड भुजवट वाईन घाटवाईन वान वोच्चुनु मुधळयालग्गी सांगता वायन वचून म्हादळयाक सांगता उखळी दतोलूखलिक वायन कंदन घावन कदन वैरण उलूखल बेंबी आडी शिरा वाहन खल स्फोट હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP