Dictionaries | References

घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही

   
Script: Devanagari

घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही

   परिपूर्ण असल्‍याची स्‍थिति नेहमी सुखकर असते. काही अर्धवट असेल तर मात्र त्रास, गवगवा, गहजब होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP