Dictionaries | References च चढती हळद Script: Devanagari Meaning Related Words चढती हळद मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लग्नात पायाकडून वर हळद लावीत जातात ती. हळद चढवितांना पायांकडून वर हळद लावीत जातात. मृत्यूनंतर याच्या उलट वरून खाली अशी हळद लावतात. याचे उलट, हळद उतरणें पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP