Dictionaries | References च चलचलाव Script: Devanagari Meaning Related Words चलचलाव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गडबड ; घालमेल ; घोटाळा ; चळवळ ; हालचाल . ' शत्रूची बातमी राखीत आसों त्यासी कांहीं चलचलाव झाला तरे स्वामींचें पुण्य समर्थ आहे .' - पेद २४ . ३६ . ' फिरंगी गोवेकर याचा चलचलाव आजपोवतों दिसत नाहीं .' - पेद ३५ . १४४ . ( चलणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP