Dictionaries | References

चार दिनकी चांदनी, फेर अंधयरा पांख

   
Script: Devanagari

चार दिनकी चांदनी, फेर अंधयरा पांख     

शुद्धपक्ष असेल तोपर्यंत चांदणें असते. पण पुढे वद्य पक्ष यावयाचाच असतो व त्‍यावेळी चांदणे असत नाही, काळोख असतो. याप्रमाणें चांगल्‍या दिवसामागून वाईट दिवस येतात. नेहमीच चांगली स्‍थिति टिकून राहात नाही. आयुष्‍यात बरेवाईट दिवस एकामागून एक येतच असतात. सर्वच दिवस सारखे नसतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP