Dictionaries | References

चुकी मनुष्‍यापासून होती, शोधतांना कठीण पडती

   
Script: Devanagari

चुकी मनुष्‍यापासून होती, शोधतांना कठीण पडती

   मनुष्‍याच्या हातून एखादी चूक सहज होऊन जाते पण ती दुरूस्‍त करावयास मात्र फार यातायात करावी लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP