Dictionaries | References

छिद्र असे घरावरी, किरण पडे भीतरीं

   
Script: Devanagari

छिद्र असे घरावरी, किरण पडे भीतरीं

   घराच्या छपरास भोक असले म्‍हणजे त्‍यांतून सूर्याचे किरण आंत येतातध् आपल्‍या घरात गृहछिद्र म्‍हणजे काही कलह, व्यंग वगैरे असले म्‍हणजे त्‍यामुळे घरात परकीयांचा व त्‍यामुळे संकटांचा प्रवेश होतो.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP