मैनेसारखा दिसणारा, पिवळ्या चोचीचा, पिवळ्या डोळ्यांचा, आखूड शेंडी आणि खालचा रंग राखाडी व पिंगड तसेच छातीचा रंग राखी-पांढुरका असलेला एक पक्षी
Ex. जंगली मैनेच्या पंखावर करड्या रंगाच्या रेषा असून तिचे पाय नारिंगी किंवा पिवळ्या रंगाचे असतात.
ONTOLOGY:
पक्षी (Birds) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
सोळो कुर्ली साळुंखी साळोख
Wordnet:
benবুনো ময়না
gujજંગલી મેના
hinजंगली मैना
oriଜଙ୍ଗଲୀ ଶାରୀ
panਜੰਗਲੀ ਮੈਨਾ
urdجنگلی مینا