Dictionaries | References

जगाच्या कल्‍याणा संतांच्या विभूति।

   
Script: Devanagari

जगाच्या कल्‍याणा संतांच्या विभूति।

   जे खरे साधुपुरुष असतात ते या जगात लोकांच्या कल्‍याणाकरितां उत्‍पन्न होतात व जगात ते जे वावरतात त्‍यांचा व्यापारहि जगाच्या कल्‍याणाकरितांच चाललेला असतो. ते कोणतीहि गोष्‍ट केवळ स्‍वतःकरितां म्‍हणून करीत नाहीत. -शाब १.११६
   २-२५८. ‘जगाच्या कल्‍याणा संतांच्या विभूती। देह कष्‍टविती उपकारें।। भूतांची दया हे भांडवल संतां। आपुल्‍या ममता नाहीं देहीं।।’ -तुकाराम.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP