Dictionaries | References

जनाब, देहली तो बहोत दूर है

   
Script: Devanagari

जनाब, देहली तो बहोत दूर है

   महाराज, अझून दिल्ली तर खूपच दूर आहे. एखाद्या कार्याची सिद्धि बर्‍याच दीर्घकालानें व्हावयाची असल्याची म्हणतात.-टि३.४१४. (फारसी) हनोज देहली दूर आस्त.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP