Dictionaries | References ज जन्म Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जन्म बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | See : जोनोम Rate this meaning Thank you! 👍 जन्म हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | noun जीवन धारण करने की क्रिया या भाव Ex. कृष्ण का जन्म मथुरा में हुआ था । HYPONYMY:पुनर्जन्म पूर्वजन्म जन्मान्तर ONTOLOGY:प्राकृतिक घटना (Natural Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पैदाइश अवतार जातWordnet:asmজন্ম bdजोनोम benজন্ম kanಜನ್ಮ kokजल्म malജനനം marजन्म mniꯃꯄꯣꯛ oriଜନ୍ମ panਜਨਮ sanजन्म telజన్మ urdپیدائش , جنم , خلقت , آفرینش , ولادت See : उत्पत्ति Rate this meaning Thank you! 👍 जन्म A dictionary, Marathi and English | Marathi English | | for the life-time of. जन्माची अठवण राहणें in. con. To remember as long as one lives. नवा जन्म होणें in. con. To obtain a new birth. Said upon any remarkable recovery or escape. Rate this meaning Thank you! 👍 जन्म Aryabhushan School Dictionary | Marathi English | | n m Birth or production. Life-time. In comp. From birth or throughout life. Ex. जन्मकरंटा जन्मखोड.जन्म घेणें Draw birth, come into existenee.जन्म जाणें Spend one's life (idly or vainly).जन्म देणें Give birth to, bear.जन्माचा खोटा A liar from the mother's womb.जन्माचा रोगी Sickly from birth.जन्माचा रोग An inherited or a connate disease.जन्माचा जोडा, सोबती A companion for life: viz. a husband, wife, firm friend, incurable malady.जन्माची बेगमी A provision or stock for life.जन्माची भाकर A provision or maintenance for life.जन्माचें सार्थक The end, purpose, object of one's existence.जन्माचे कर्मीं As, or in the manner of, one of those acts which are never repeated in life. Used adverbially in construction with nouns expressing actions either singular or of extremely infrequent occurrence.जन्मास घालणें Bring into existence.जन्मास येणें Come into being.जन्माचा पत्कर घेणें To take upon oneself the charge (of feeding, clothing, providing for, or of doing anything) for the life-time of.जन्माची आठवण राहणें To remember as long as one lives.नवा जन्म होणें To obtain a new birth. p Born, caused; that is to be born. Rate this meaning Thank you! 👍 जन्म मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun गर्भाशयात विकसित झालेला जीव बाहेर येणे Ex. कृष्णाचा जन्म बंदीशाळेत झाला HYPONYMY:पुनर्जन्म जन्मांतर पूर्वजन्म ONTOLOGY:प्राकृतिक घटना (Natural Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:उत्पत्ती जननWordnet:asmজন্ম bdजोनोम benজন্ম hinजन्म kanಜನ್ಮ kokजल्म malജനനം mniꯃꯄꯣꯛ oriଜନ୍ମ panਜਨਮ sanजन्म telజన్మ urdپیدائش , جنم , خلقت , آفرینش , ولادت See : आयुष्य, उत्पत्ती Rate this meaning Thank you! 👍 जन्म महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पु. न . १ उत्पत्ति ; प्रसव . २ आयुष्यमान . मी जन्मांत खोटें बोललों नाहीं . ३ ( समासांत ) जन्मापासून , एकंदर आयुष्यभर ; जसें - जन्म - करंटा - खोड - गांठ इ० . [ सं . जन = उत्पन्न होणें ] ( वाप्र . )०घेणें अस्तित्वांत येणें .०जाणें ( आळसामध्यें ) आयुष्य खर्च होणें . जन्मणें - १ उत्पन्न होणें ; जन्मास येणें ; निपजणें ; उपजणें . २ जन्म देणें जन्म देखणें , पहाणें , येणें - ( ल ) ऋतुस्नात होणें ; न्हाण येणें .०देणें बाळंत होणें ; प्रसूत होणें . जन्माचा - १ जन्मप्रभृति ; जन्मापासून . जसे जन्माचारोग = वंशपरंपरेचा , जन्मापासून असलेला रोग . जन्माचा रोगी = जन्मापासून आजारी . २ जन्मभर टिकणारे ; जसें - जन्माचा जोडा - सोबती = अत्यंत ऋणानुबंधी मित्र ; पतिपत्नीसंबंध . जन्माचा पत्कर घेणें - एखाद्याच्या पालनपोषणाची जबाबदारी जन्मभर अंगावर घेणें . - चा पाटा वरवंटा घेणें - एखाद्यास जन्मभर पोसणें , त्याच्यासाठीं श्रम घेणें . - ची आठवण राहणें - १ जन्मभर स्मरण ठेवणें ; कधींहि विस्मृति न होणें . २ पक्की अद्दल घडणें . - चे कर्मी , चे कर्मा - जन्मांतून एकदां होणारी , वारंवार न होणारी गोष्ट कृत्य . नामाशीं याचा क्रियाविशेषणासारखा उपयोग करितात . त्यानें जन्माचेकर्मी एक मुंज केली परंतु दमडी दमडी दक्षिणा दिली . - तून जाणें - ( क . ) निरुपयोगी होणें . ( कर्तव्यशून्यमाणसासंबंधीं योजतात ). जन्मास घालणें - अस्तित्वांत आणणें .०घालणारास जन्मदात्याच्या नांवानें खडे फोडणें . जन्मास येणें - अस्तित्वांत येणें . नवा जन्म होणें - एखाद्या भयंकर अपघातांतून किंवा रोगांतून उठणें . अन्य जन्मीं - दुसर्या जन्मांत . म्ह० १ जन्मीं नाहीं तें कर्मी ( अनिष्ट गोष्ट दाखवितांना म्हणतात ). २ जन्मा आला हेला आणि पाणी वाहतां मेला . सामाशब्द -रडणें जन्मदात्याच्या नांवानें खडे फोडणें . जन्मास येणें - अस्तित्वांत येणें . नवा जन्म होणें - एखाद्या भयंकर अपघातांतून किंवा रोगांतून उठणें . अन्य जन्मीं - दुसर्या जन्मांत . म्ह० १ जन्मीं नाहीं तें कर्मी ( अनिष्ट गोष्ट दाखवितांना म्हणतात ). २ जन्मा आला हेला आणि पाणी वाहतां मेला . सामाशब्द -०करंटा वि. जन्मापासून दरिद्री , दुर्दैवी .०कर्म न. १ आयुष्यांतील विशेष काम ; आश्रमधर्म . २ उत्पत्ति आणि कार्य ; आयुष्यांतील एकंदर हकीकत तूं काय समजलास ? तुझें जन्मकर्म मला ठाऊक आहे .०काल काळ - पु . १ जन्माची वेळ . २ जन्मपत्रिका . ३ सर्व आयुष्य . म्ह० जी खोड बाळा ती जन्मकाळा . Rate this meaning Thank you! 👍 जन्म मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | जन्म घेणें जन्मास येणें अस्तित्वात येणें उत्पन्न होणें. ‘जन्म घेति ते कोण्त्या कुळी।’ -शारदा. Rate this meaning Thank you! 👍 जन्म नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali | | noun जीवन धारण गर्ने क्रिया वा भाव Ex. कृष्णको जन्म मथुरामा भएको थियो HYPONYMY:पुनर्जन्म ONTOLOGY:प्राकृतिक घटना (Natural Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:अवतारWordnet:asmজন্ম bdजोनोम benজন্ম hinजन्म kanಜನ್ಮ kokजल्म malജനനം marजन्म mniꯃꯄꯣꯛ oriଜନ୍ମ panਜਨਮ sanजन्म telజన్మ urdپیدائش , جنم , خلقت , آفرینش , ولادت See : उत्पत्ति, प्रसव Rate this meaning Thank you! 👍 जन्म A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | जन्म a in comp. for °न्मन्जन्म n. n. birth, [L.] Sch.जन्म n. bind., through the whole life, [HPariś. iv, 7] जन्म c°न्मन्, &c. See √ जन्. Rate this meaning Thank you! 👍 जन्म Shabda-Sagara | Sanskrit English | | जन्म mn. (-न्मः-न्मं) Birth: see जन्मन्. E. जन-वा-मन् . जन्मनि . ROOTS:जन-वा-मन् . जन्मनि . Rate this meaning Thank you! 👍 जन्म संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit | | noun अस्तित्वस्य सम्भवनम्। Ex. कृष्णस्य जन्म मथुरायाम् अभवत्। HYPONYMY:पूर्वजन्म जन्मान्तरम् पुनर्जन्म ONTOLOGY:प्राकृतिक घटना (Natural Event) ➜ घटना (Event) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:जातिः जनिः जननम् जनिमा उत्पत्तिः उद्भवः सम्भवः भवः जनुःWordnet:asmজন্ম bdजोनोम benজন্ম hinजन्म kanಜನ್ಮ kokजल्म malജനനം marजन्म mniꯃꯄꯣꯛ oriଜନ୍ମ panਜਨਮ telజన్మ urdپیدائش , جنم , خلقت , آفرینش , ولادت See : जलम् Related Words जन्म जन्म दर जन्म काल जन्म लिनु जन्म लेना जन्मतारीख जन्मदिनाङ्कः जन्मनक्षत्र जन्मशताब्दी जन्म समय जन्म घूँटी जन्म तारीख जन्म तारीख़ जन्म पत्रिका जन्म तिथि जन्म नक्षत्र जन्म दिनांक जन्म पत्री जन्म शताब्दी जन्म जाणें जन्म देणे जन्म घुट्टी जन्म देवाधीन, चारित्र्य स्वाधीन जन्म क्षणभंगुर, मरण अमर birth-rate जल्म nativity जल्म पत्रिका ನೂರನೇ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬ जन्म-जन्म birth जन्म दिला, पण कर्म नाहीं दिलें दैवायत्तं कुले जन्म मदायत्तं तु पौरुषम्। जन्मपत्त्रिका ಜನ್ಮ ದಿನಾಂಕ जन्म आणि विवाह ह्या गोष्टी ब्रह्मदेवच ठरवितो जन्म जरा दुःखें, यांशीं होऊं नये पारखें नराचा जन्म नारायणासाठीं व नारीचा नरासाठीं पायांत पाय, त्याचा जन्म व्यर्थ जाय जो राहे देवाच्या निर्धारी, तो जन्म मृत्यूला दूर करी जन्मनक्षत्रम् जल्मतारीख जल्म-नक्षत्र जल्मशताब्दी ಜನ್ಮ ನಕ್ಷತ್ರ ಜಾತಕ जन्मदर जन्म देणें सोपें असतें, परंतु जौपासना करणें तितकें सोपे नसतें जन्म घेणे जन्म-जन्मांतर जन्म-जन्मान्तर जन्म जानाय जन्म दिनु जन्म दिवस जन्म देखणें जन्म देणें जन्म देना जन्म पाहाणें जन्म भूमि जन्म येणें जन्म राशि जन्म संस्कार जन्म से जन्म स्थान पिछला जन्म जन्मवेळ growth नकोरे नको जन्म तो रे भटाचा। कदां तृप्ति नाहीं सदा दीन वाचा॥ जन्म कुंडली स्थान जन्म कुण्डली स्थान न्वा जन्म होणें fertility rate birthrate natality जोनोम பிறப்பு జన్మ ਜਨਮ ଜନ୍ମ જન્મ ಜನ್ಮ ജനനം भक्ति ही संकटकालीं जन्म पावते सूकृतीच्या पोटीं जन्म घेई प्रीति nascence nascency जोनोम ला जन् जन्मणे जल्म घेवप பிற জন্মগ্রহণ করা জন্ম লোৱা ਜਨਮ ਲੈਣਾ ଜନ୍ମ ନେବା પેદા થવું ജനിക്കുക പ്രകൃതിദത്ത പോഷക പാനീയം give birth fertility Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP