Dictionaries | References

जबलग सास, तबलग आस

   
Script: Devanagari

जबलग सास, तबलग आस

   मनुष्‍य जोपर्यंत श्र्वासोच्छवास करीत आहे म्‍हणजे जिवंत आहे, तोपर्यंत त्‍याची आशा काही सुटत नाही. तु०-आशा अमर आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP