Dictionaries | References ज जांवयाची महती (गुण) लग्नात गावी, अध्यक्षाची सभेत गावी Script: Devanagari Meaning Related Words जांवयाची महती (गुण) लग्नात गावी, अध्यक्षाची सभेत गावी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जावयाचा मोठेपणा इतर वेळी दिसत नसला तरी तो लग्नात दिसतो, तसेच सभेचा अध्यक्ष सभेच्या वेळी मोठा वाटतो. तेव्हा या दोघांची स्तुति त्या त्या प्रसंगी करावयास हवी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP